अक्कलकोट गाणगापूर तुळजापूर पंढरपूर देव दर्शन टूर !! Akkalkot Gangapur Tuljapur Pandharpur tour . Top Travel Agents in Akkalkot - Best Tour Operators in Akkalkot 413216 . 9309892891 8237678303

  Car, travellers and Bus Ac and Non ac Rental are available in affordable price and packages for booking contact us on 9309892891 / 8237678303




दिवस १:

सकाळी सोलापूर स्टेशन वरून अक्कलकोट कडे प्रयाण,भक्त निवास अक्कलकोट येथे अंघोळ करून अक्कलकोट मंदिर दर्शन घ्या आणि गाणगापूरकडे जा. गाणगापूरचे दर्शन घ्या आणि तिथेच जेवण करा. दुपारच्या जेवणानंतर आपण अक्कलकोटला परत जाऊ. रात्रीचे जेवण आम्ही अक्कलकोट मंदिरातील प्रसादालयात/अन्नछत्र येथे घेऊ. भक्त निवास अक्कलकोट येथे रात्रीचा मुक्काम करु.

Renukacharya Travels Akkalkot

9309892891

8337678303

दिवस २:

सकाळी 5:00 मंदिरात स्वामींची काकड आरती दर्शन घ्या आणि न्याहारी करून तुळजापूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. तुळजापूर येथे दर्शन घेऊन जेवण करावे. दुपारच्या जेवणानंतर,पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू होतो. दर्शनानंतर सोलापूरकडे प्रयाण सोलापूर सिद्धेश्वर मंदिर दर्शन घेऊन नंतर रात्रीचे जेवण करून सोलापूर स्टेशन वरून मुंबईकडे रेल्वेने प्रवास सुरू अशा प्रकारे स्वामींच्या आशीर्वादाने सुखरूप 2 दिवसांचा प्रवास संपला!! 🙏🏻

Renukacharya Travels Akkalkot

9309892891

8337678303

( आपण सर्व स्वामी भक्त अक्कलकोट स्वामींच्या पवित्र सानिध्यात येऊन आम्हास तुमची सेवा करू दिल्या बद्दल धन्यवाद, आपला प्रवास आनंदित जावो 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏)



🙏 श्री स्वामी समर्थ 🙏


🚩 अक्कलकोटमधील दर्शनाची स्थळे🚩 

🛕 १. खंडोबा मंदिर(स्वामी पहिल्यांदा इथे बसलेले स्थान )
🛕 २. वटवृक्ष संस्थान 
🛕 ३. श्री स्वामी समर्थ समाधी मठ
🛕 ४. गुरुमंदिर
🛕 ५. हाक्याचा मारुती
🛕 ६. जंगमांचे शिव मंदिर
🛕 ७. जोशी मठ
🛕 ८. मुरलीधर मंदिर 
🛕 ९. एकमुखी दत्त मंदिर
🏰 १०. मालोजीराजांचा किल्ला
🛕 ११. शिवपुरी
🛕 १२. बाग्येहळी(महाराजांचे विश्रांती स्थान)
🛕 १३. राजेराय मठ
🎪 १४. आर्मरी म्युझीयम (नवीन राजवाडा अक्कलकोट)
🛕 १५. श्रीराम मंदिर
🛕 १६. मल्लिकार्जुन मंदिर
🛕 १७.एक मुखी दत्त मंदिर


🛕 अक्कलकोट/गाणगापूर दर्शन 🛕

 रेणुकाचार्य ट्रॅव्हल्स अक्कलकोट 
9309892891
8237368303

1 🛕कुमासी श्री दत्त पादुका मंदिर - विश्वरूप रहस्य दत्त क्षेत्रम्
 2 🛕गाणगापूर दत्त महाराज मंदिर 
 3 🛕कडगंची श्री सायंदेव दत्त मंदिर
 4🛕 लाडचिंचोली श्रीधर स्वामी जन्मभूमी
🙏🏻🙏🏻


Comments

Popular posts from this blog

Rented cars, travellers are available in affordable price and packages for booking contact us on 9309892891 / 8237678303

Car Rental in Akkalkot - Book Reliable Vehicle in Akkalkot 413216